ITBP Constable Bharti 2024 : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 128 जागांसाठी भरती; पात्रता – 10वी, 12वी पास, असा भरा फॉर्म..!

ITBP Constable Bharti

ITBP Constable Bharti 2024 : आपले सरकार नोकरी मदत केंद्रात आपले स्वागत आहे, मित्रांनो, सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 128 जागांसाठी भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. काही दिवसांपूर्वीच या भरती प्रक्रियेची PDF/अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स (ITBP) कडून ही भरती प्रक्रिया राबवली … Read more