Ordnance Factory Bharti 2024 : ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर अंतर्गत भरती सुरू; पगार – 36,000 मिळेल, इथे आत्ताच करा अर्ज..,
Ordnance Factory Chanda Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो, चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी (Ordnance Factory Chanda, Chandrapur) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. (Ordnance Factory Bharti) पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण … Read more