कृषी महाविद्यालय भरती 2024 : शिपाई/माळी/पर्यवेक्षक व इतर विविध पदांची भरती सुरू आहे; पात्रता 12 वी पास, जाहिरात वाचून अर्ज करा..,

Navalbhau Krushi Mahavidyalaya Bharti

Navalbhau Krushi Mahavidyalaya Jalgaon Bharti 2024 :- नमस्कार मित्रांनो, नवलभाऊ कृषी महाविद्यालय अमळनेर, जळगाव अंतर्गत “प्राचार्य, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक, पशुधन पर्यवेक्षक, माळी, शिपाई” पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 डिसेंबर2024 आहे. या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची … Read more