PM Internship Job 2024 : पीएम इंटर्नशिप योजना अंतर्गत 8000+ जागांसाठी भरती सुरू; इथे घरबसल्या करा ऑनलाइन अर्ज..,
PM Internship Job Scheme 2024 : नमस्कार मित्रांनो, PM इंटर्नशिप (PM Internship Scheme) योजनेने अधिकृतपणे नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे, 1 कोटी तरुणांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे. आवश्यक पात्रता निकष पूर्ण करणारे उमेदवार त्यांचे अर्ज खालील अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाईन सबमिट करू शकतात. या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची … Read more