महाराष्ट्र वन विभाग नोकरी : पेंच व्याघ्र प्रकल्प अंतर्गत 10 वी पास ते पदवीधारांना जॉबची संधी; पगार 60,000 पर्यंत, मुलाखत द्या नोकरी मिळवा..,

Pench Tiger Reserve Conservation Foundation

Pench Tiger Reserve Conservation Foundation Nagpur Recruitment 2024 :- नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र वन विभाग पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान नागपूर अंतर्गत “पशुवैद्यकीय अधिकारी, जीआयएस तज्ञ, डेटा विश्लेषक, जेआरएफ, वरिष्ठ डेटा एंट्री ऑपरेटर, जीवशास्त्रज्ञ, सौर तंत्रज्ञ, इकोटूरिझम समन्वयक, जल प्रकल्प मदतनीस” पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर … Read more