खुशखबर..! गो ग्रीन महावीतरण योजनेत आजच नोंदणी करा; प्रत्येक लाईट बिल मध्ये 10 रुपये वाचवा, मोबाईलवरून 5 मिनिटांत अशी करा नोंदणी..,

Go Green Mahavitaran Yojana 

Go Green Mahavitaran Yojana 2024 : नमस्कार मित्रांनो, नागरिकांसाठी आनंदाची बातमी आता प्रत्येक वीज बिल मध्ये १० रुपये सवलत/सुट मिळणार आहे. प्रत्येक वीज बिल मध्ये १० रुपये सवलत मिळविण्यासाठी नागरिकांना गो-ग्रीन योजनेसाठी रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. Maharashtra State Electricity Distribution Company Limited – ‘महावितरण’च्या गो-ग्रीन योजनेत सहभागी होऊन वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करीत पश्चिम … Read more