DTP Maharashtra Job 2024 : महाराष्ट्र राज्य नगर रचना विभागात 154 जागांसाठी भरती; वेतन 81,000 मिळेल, येथे करा अर्ज..,
DTP Maharashtra Bharti 2024 :- नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात कनिष्ठ आरेखक (गट-क) व अनुरेखक (गट-क) पदांच्या (DTP Maharashtra Job) 154 जागांसाठी 2024 मध्ये भरती सुरू आहे. महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात भरतीची (DTP Maharashtra … Read more