महाराष्ट्र समाज कल्याण विभाग भरती 2024 : पात्रता – 10वी, 12वी पास ते पदवीधर, पगार 81,000 रुपये मिळेल, येथे त्वरित अर्ज करा

Social Welfare Recruitment 2024

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 :- नमस्कार मित्रांनो, समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवरील वर्ग-३ संवर्गातील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल / अधिक्षक (महिला), गृहपाल / अधिक्षक (सर्वसाधारण), समाज कल्याण निरिक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक या संवर्गातील खालील तक्त्यात नमुद केलेली रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरीता सदर पदासाठी आवश्यक असलेली अर्हता … Read more