Mumbai Customs Naukri 2024 : मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयात भरती सुरू; पात्रता 10वी पास, वेतन 56,900 मिळेल, अर्ज करा
Mumbai Customs Naukri 2024 :- नमस्कार मित्रांनो, मुंबईच्या सीमाशुल्क आयुक्त (प्रतिबंधक) यांच्या अधिकारक्षेत्रातील कस्टम मरीन विंगमधील खालील गट ‘क’ अराजपत्रित (नॉन-मंत्रालयीन) पदांसाठी (Mumbai Customs) वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त/पात्र भारतीय राष्ट्रीय उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी खाली … Read more