10वी पास तरुणांसाठी नोकरी : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय महाविद्यालयात भरती; जाहिरात व अर्जाची लिंक येथे पहा, असा करा अर्ज..,

Rajarshee Chhatrapati Shahu Maharaj Govt. Medical College Kolhapur. GMC Kolhapur Recruitment 2024 ;- नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग मंत्रालय, मुंबई अधिनस्त संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई अंतर्गत राजर्षि छत्रपती शाहु महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय यांच्या आस्थापनेवरील व कक्षेतील गट-ड (वर्ग-४) संवर्गातील खालीलप्रमाणे विविध रिक्त … Read more