सुकन्या समृद्धी योजना : पोस्टात जाऊन आजच तुमच्या मुलींचे भविष्य सुरक्षित करा; इथे वाचा कसा करायचा अर्ज
सुकन्या समृद्धी योजना 2024 : सर्वांना नमस्कार, ऑक्टोबर महिन्यात पोस्ट विभागातर्फे शक्ती उत्सव हे अभियान आयोजित केलं आहे. त्या अंतर्गत या महिन्यात पोस्ट विभाग १० वर्षाच्या आतील मुलींसाठी असणाऱ्या सुकन्या समृद्धी योजनेचे खाते ओपन करून आपल्या लेकीचे भविष्य सुरक्षित करणार आहोत. Sukanya Samriddhi Account Scheme : भविष्याच्या दृष्टीनं अनेकजण आता गुंतवणूकीकडे वळू लागले आहेत. बँकेप्रमाणेच … Read more