State Bank of India Bharti 2024 : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 169 जागांसाठी भरती सुरू; वेतन 85,000 मिळेल, इथे पहा जाहिरात..,
State Bank of India Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो, भारतीय स्टेट बँकेत काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया [State Bank of India] मध्ये विविध पदांच्या 169 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 12 डिसेंबर 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. इच्छुक उमेदवार खालील लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. … Read more