4थी व 10वी पास साठी नोकरी : कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये भरती सुरू; पगार 23,400 मिळेल, इथे लगेच ऑनलाइन अर्ज करा..,
Cochin Shipyard Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो, कोचीन शिपयार्ड लिमिटेड (Cochin Shipyard Limited) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. … Read more