ADCC Bank Bharti 2024 : अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑप. बँक लि. मध्ये 700 जागांसाठी भरती

ADCC Bank Bharti 2024

ADCC Bank Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो, दि अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल को – ऑपरेटिव्ह बँक लि. (THE AHMEDNAGAR DISTRICT CENTRAL CO-OPERATIVE BANK LTD.) अंतर्गत “जनरल मॅनेजर (संगणक), मॅनेजर (संगणक), डेप्युटी मॅनेजर (संगणक), इनचार्ज प्रथम श्रेणी (संगणक), क्लेरिकल” पदांच्या एकूण 700 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज आवश्यक कागदपदांसह ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज … Read more