APAAR ID Card : अपार आयडी ‘एक राष्ट्र, एक ओळखपत्र’ प्रत्येक विद्यार्थ्याला बनवावे लागणार; अनेक फायदे मिळणार, असा करा अर्ज..,
APAAR ID Card – Automated Permanent Academic Account Registry :- नमस्कार मित्रांनो, देशभरातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता आधार कार्डप्रमाणेच प्रत्येक विद्यार्थ्यासाठी 12 अंकी अपार (APAAR ID) कार्ड (Automated Permanent Academic Account Registry) बनवले जाईल. यामध्ये त्यांच्या शैक्षणिक तपशील आणि इतर नोंदी केल्या जातील. हे ‘वन नेशन, वन स्टुडंट आयडी’ म्हणून वापरले जाऊ शकते. APAAR … Read more