BBNS Bank Naukri : या सहकारी बँकेत शिपाई/वॉचमन/लिपिक व इतर पदांची भरती; 10वी पास ते पदवीधर अर्ज करा

BBNS Bank Naukri

BBNS Bank Naukri 2024 : सर्वांना नमस्कार, भाऊसाहेब बिराजदार नागरी सहकारी बँक / Bhausaheb Birajdar Nagari Sahakari Bank उस्मानाबाद अंतर्गत “एम.के. अधिकारी/महाव्यवस्थापक, शाखा अधिकारी, वसुली अधिकारी, सहायक संगणक अधिकारी, लिपिक, शिपाई/वॉचमन” पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या … Read more