10वी, 12वी पाससाठी नोकरी : सीमा रस्ते संघटना अंतर्गत 466 पदांची भरती; पगार 93 हजार मिळेल, इथे करा अर्ज | BRO Bharti 2024

Border Roads Organization

BRO Bharti 2024 :- नमस्कार मित्रांनो, सीमा रस्ते संघटना BRO (Border Roads Organization) अंतर्गत “चालक यांत्रिक वाहतूक, ड्राफ्ट्समन, पर्यवेक्षक, टर्नर, मशीनिस्ट, ऑपरेटर उत्खनन यंत्रसामग्री, ड्रायव्हर रोड रोलर” पदांच्या एकूण 466 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2024 आहे. या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती … Read more