BSF Bharti 2024 : सीमा सुरक्षा पोलिस दलात 275 जागांसाठी भरती सुरू; पात्रता – 10 वी पास, पगार 69,100 मिळेल, इथे लगेच फॉर्म भरा..,
BSF Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो, सीमा सुरक्षा दलात काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सीमा सुरक्षा दलात Border Security Force कॉन्स्टेबल GD (खेळाडू) पदासाठी 275 जागांसाठी २०२४ मध्ये भरती सुरू आहे. सीमा सुरक्षा दलात भरतीची (BSF Bharti) अर्ज प्रक्रिया सुरू आहे, तरी इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक … Read more