सेंट्रल GST आणि कस्टम्स अंतर्गत हवालदार पदाची भरती; पगार : Rs. 25,500 ते 81,100 रु. मिळेल | CGST Bharti 2024
CGST Offline Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो, सेंट्रल GST आणि कस्टम्स अंतर्गत “हवालदार, कर सहाय्यक” पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2024 आहे. 🤔 उमेदवारांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री … Read more