GIC Bharti 2024 : जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती सुरू; पगार – 50,925 मिळेल, पदवीधरांनो इथे आत्ताच करा अर्ज..,
General Insurance Corporation of India Bharti 2024 :- नमस्कार मित्रांनो, जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये ऑफिसर (असिस्टंट मॅनेजर स्केल-I) पदासाठी (GIC Bharti) 110 जागांसाठी २०२४ मध्ये भरती सुरू आहे. जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरतीची (GIC Bharti) अर्ज प्रक्रिया सुरू आहे, तरी इच्छुक उमेदवार … Read more