लाडकी बहीण योजना अपात्रात यादी जाहीर : या महिलांच्या खात्यात जमा झालेले पैसे सरकार परत घेणार; इथे लगेच अर्जाची स्थिती पहा, नाहीतर….,

Ladki Bahin Yojana Apatrata Yadi 24

Ladki Bahin Yojana Apatrata Yadi 2024 :- सर्वांना नमस्कार, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’साठी काही महिलांनी एकापेक्षा अधिक अर्ज दाखल केले आहेत; तर काही महिलांनी वार्षिक उत्पन्न जास्त असतानाही अर्ज दाखल करून या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलंय. त्यामुळे अशा पद्धतीनं मिळवलेले पैसे महिलांकडून सरकार परत घेणार का? किंवा त्यांच्यावर कारवाई होणार का? याबाबत वेगवेगळ्या चर्चा … Read more