MahaForest Nagpur Bharti 2024 : महाराष्ट्र वनविभाग नागपूर भरती 30,000 ते 60,000 रु. पगाराची नोकरी | 10वी पास विद्यार्थ्यांसाठी संधी!
MahaForest Nagpur Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र पर्यायी वनीकरण निधी व्यवस्थापन व नियोजन प्राधिकरण (महा कॅम्पा), नागपूर अंतर्गत “पशुवैद्यकीय अधिकारी, जीआयएस तज्ञ, डेटा विश्लेषक, जेआरएफ, वरिष्ठ डेटा एंट्री ऑपरेटर, जीवशास्त्रज्ञ, सौर तंत्रज्ञ, इकोटूरिझम समन्वयक, जल प्रकल्प मदतनीस” पदांच्या एकूण काही रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. … Read more