10वी उत्तीर्णांना संधी – महापारेषण नागपूर येथे नविन भरती सुरू; असा करा अर्ज! | Mahapareshan Nagpur Bharti 2024
Mahapareshan Nagpur Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड नागपूर अंतर्गत “शिकाऊ” पदांच्या एकूण काही रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2024 आहे. 🤔 उमेदवारांसाठी सूचना :– भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली … Read more