Mazgaon Dock Bharti 2024 : माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये भरती सुरू; पात्रता 10वी/12वी+ITI व इतर, असा भरा फॉर्म..,
Mazgaon Dock Bharti 2024 : नमस्कार भावांनो, माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांच्या पद भरतीसाठी एकूण 234 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 डिसेंबर 2024 आहे. या तारखेपूर्वी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा. या पदभरतीसाठी लागणारी … Read more