MSSC Naukri 2024 : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात जॉबची संधी; पदवीधरांनो 35,000 पगार पाहिजे ना, मग असा करा अर्ज

Maharashtra State Security Corporation

MSSC Naukri 2024 : नमस्कार भावांनो, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ MSSC ( Maharashtra State Security Corporation) मुख्यालय मुंबई अंतर्गत “ऑफिस असिस्टंट आणि कॉम्प्युटर टेक्निशियन” पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2024 आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत … Read more