लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी होणार? डेटा मॅचिंग ते क्रॉस चेकिंग; कशी असेल प्रक्रिया? आदिती तटकरेंनी दिली महत्वाची माहिती..,
Ladki bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या अर्ज छाननीबाबत आलेल्या वृत्तानंतर राज्यभरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मात्र, अर्जांची पुन्हा छाननी होणार नसल्याचे स्पष्ट करत राज्याच्या माजी महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी हा गोंधळ दूर केला आहे. Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : राज्यात महायुतीचं नवं सरकार (Mahayuti Government) स्थापन झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या … Read more