NABARD Bharti 2024 : राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत भरती सुरू; पात्रता 10 वी पास, इथे लगेच अर्ज करा.,

NABARD Bharti 2024

NABARD Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो, राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत ऑफिस अटेंडंट (ग्रुप C) पदांच्या (NABARD Bharti) 108 जागांसाठी २०२४ मध्ये भरती सुरू आहे. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक भरतीची (NABARD Bharti) अर्ज प्रक्रिया सुरू असून अर्ज सादर … Read more