आरोग्य विभाग भरती : नाशिक आरोग्य विभागात विविध पदांसाठी भरती सुरू; आजच अर्ज करा! | Nashik Arogya Vibhag Bharti 2024

Nashik Arogya Vibhag Bharti

Nashik Arogya Vibhag Bharti 2024 :- नमस्कार मित्रांनो, शिक आरोग्य विभाग (Recruitment in Nashik Health Department) अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.  या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती … Read more