10वी पास तरूणांसाठी नोकरीची संधी : नेव्हल डॉकयार्ड विशाखापट्टणम अंतर्गत भरती सुरू; येथे आजच करा तुमचा अर्ज..,
Naval Dockyard Visakhapatnam Job Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो, विशाखापट्टणम नेव्हल डॉकयार्ड (Naval Dockyard Visakhapatnam) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन / ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जानेवारी 2024 आहे. या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी … Read more