Indian Railway Bharti 2024 : भारतीय उत्तर पश्चिम रेल्वेत 1791 जागांसाठी मेगा भरती; पात्रता 10वी पास, असा भरा फॉर्म..,

Indian Railway Bharti

North Western Railway Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो, उत्तर पश्चिम रेल्वेत काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. उत्तर पश्चिम रेल्वे अंतर्गत “शिकाऊ” पदाची एकूण 1791रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2024 आहे. 🤔 उमेदवारांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने … Read more