Railway Recruitment 2024 : पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वेत 5647 जागांसाठी मेगा भरती; पात्रता – 10वी+ITI पास, अर्जासाठी आज शेवटची संधी..,
Northeast Frontier Railway Recruitment 2024 :- नमस्कार मित्रांनो, रेल्वेत सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. उत्तर पूर्व सीमा रेल्वे (Northeast Frontier Railway Bharti) अंतर्गत “अप्रेंटिस” पदांच्या एकूण 5647 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. NFR च्या अधिकृत वेबसाउटवर जाऊन तुम्ही अर्ज करावा. nfr.indianrailways.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा. या पदभरतीसाठी … Read more