Northeast Frontier Railway Recruitment 2024 :- नमस्कार मित्रांनो, रेल्वेत सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. उत्तर पूर्व सीमा रेल्वे (Northeast Frontier Railway Bharti) अंतर्गत “अप्रेंटिस” पदांच्या एकूण 5647 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. NFR च्या अधिकृत वेबसाउटवर जाऊन तुम्ही अर्ज करावा. nfr.indianrailways.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा.
या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.⤵️
एकूण जागा : 5647 जागा
पदाचे नाव व तपशील : खाली सविस्तर वाचा
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) | 5647 |
एकूण जागा | 5647 |
शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (NCVT/SCVT) (Machinist, Mechanic, Welder, Fitter, Carpenter, Diesel Mechanic, Painter, Electrician, Turner, Refrigerator & AC Mechanic, Lineman, Mason, Fitter Structural, Machinist (Grinder), Information & Communication Technology in Information Technology)
जाहिरात (PDF) | Click Here |
Online अर्ज | Apply Online |
वयाची अट: 03 डिसेंबर 2024 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट].
नोकरी ठिकाण: पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वे विभाग.
अर्जाची फी: General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/EBC/महिला: फी नाही].
अर्ज पद्धती : ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरावा
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 डिसेंबर 2024.
जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज (Apply Online ): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :- इथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट : अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा.
Railway Recruitment 2024 या नोकरीसाठी अर्ज कसा करावा?
या नोकरीसाठी अर्ज करताना अधिकृत वेबसाइटवर nfr.indianrailways.gov.in जावे. त्यानंतर वेबसाइटवर अप्रेंटिसशिपसाठी नोटीफिकेश दिले असेल. त्यावर क्लिक करा. त्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला रजिस्टर करा. यानंतर लॉग इन करुन स्वतः ची माहिती अपलोड करा.यानंतर निर्धारित शुल्क जमा करुन अर्ज भरावा.या फॉर्मची प्रिंट आउट काढून तुमच्याजवळ ठेवा.
या नोकरीसाठी अर्ज करताना इच्छुक उमेदवारांना १०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज करताना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाहीत. रेल्वेमध्ये सरकारी नोकरी करण्याची ही चांगली संधी आहे. त्याचसोबत करिअरची सुरुवात करण्यासाठी चांगली संधी आहे.