10 वी पाससाठी एअरपोर्ट वर जॉबची संधी : AI एअरपोर्ट सर्विसेस अंतर्गत भरती सुरु; वेतन 45,000 मिळेल, मुलाखतीद्वारे होणार निवड, असा भरा फॉर्म..,

AIASL Bharti 2024 :- नमस्कार मित्रांनो, एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) AI AIRPORT SERVICES LIMITED अंतर्गत “ड्युटी मॅनेजर, ड्युटी ऑफिसर, हँडीमन, ग्राहक सेवा कार्यकारी, कनिष्ठ अधिकारी, रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर, ज्युनियर ग्राहक सेवा एक्झिक्युटिव्ह, हँडीवुमन” पदांच्या एकूण 59 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 03 ते 07 डिसेंबर 2024 आहे.

AIATSL Recruitment 2024 – या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी खाली दिलेली भरतीची माहिती व भरतीची अधिकृत PDF/ मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि अर्ज करावा.⤵️

उमेदवारांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा वाचा.

एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) भरती 2024

✍️पदाचे नाव – ड्युटी मॅनेजर, ड्युटी ऑफिसर, हँडीमन, ग्राहक सेवा कार्यकारी, कनिष्ठ अधिकारी, रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर, ज्युनियर ग्राहक सेवा एक्झिक्युटिव्ह, हँडीवुमन

✍️पदसंख्या – एकूण 59 जागा

PositionVacancies
Duty Manager01
Duty Manager01
Duty Officer01
Customer Service Executive06
Customer Service Executive06
Junior Officer – Customer Services01
Junior Customer Service Executive05
Ramp Service Executive03
Utility Agent Cum Ramp Driver01
Ramp Service Executive03
Utility Agent Cum Ramp Driver02
Handyman24
Handyman02
Handywoman03

📚 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे ⤵️

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
Duty ManagerGraduate with 16 years of experience in passenger handling (minimum 4 years in managerial/supervisory roles).
Duty OfficerGraduate with 12 years of experience in passenger handling (minimum 4 years in managerial/supervisory roles).
Customer Service ExecutiveGraduate (10+2+3) with a preference for airline/GHA experience or relevant certifications (IATA, etc.).
Junior Officer10+2 from a recognized board. Preference for relevant certifications or experience.
Junior Customer Service Executive Diploma (3 years) or ITI with NCTVT. Must possess a valid HMV license.
Ramp Service Executive3 –years Diploma in Mechanical/Electrical/ Production/ Electronics/ Automobile recognized by the State Government.
Utility Agent Cum Ramp DriverSSC/10th Pass. Must possess a valid HMV license.
HandymanSSC /10th Standard Pass.
HandywomanSSC /10th Standard Pass.
📑 PDF जाहिरातयेथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटwww.aiasl.in

🛫 नोकरी ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)

💁 वयोमर्यादा – काही पदांसाठी वयाची अट ही 28 वर्ष आहे तर काही पदांसाठी 50 व 55 वर्षे आहे त्यामुळे अर्ज करण्याआधी व मुलाखतीला जाण्याआधी एकदा खाली दिलेली भरतीची मूळ PDF जाहिरात नक्की वाचावी.

पदाचे नाववेतनश्रेणी
Duty ManagerRs.45,000/-
Duty OfficerRs.32,200/-
Customer Service ExecutiveRs. 24,960/-
Junior OfficerRs.29760/-
Junior Customer Service ExecutiveRs. 21,270/-
Ramp Service ExecutiveRs. 24,960/-
Utility Agent Cum Ramp DriverRs. 21,270/
HandymanRs.18,840/-
HandywomanRs.18,840/-
📑 PDF जाहिरातयेथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटwww.aiasl.in

💸 अर्ज शुल्क – फी नाही

💰 निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल

🌐 मुलाखतीचा पत्ता –  हॉटेल सूर्या सूर्या सर्कल, 5/5, नाथ मंदिर रोड, श्रीराम नगर, दक्षिण तुकोगंज, इंदूर, मध्य प्रदेश 452001 लँडमार्क-गोकुळदास हॉस्पिटल जवळ

मुलाखतीची तारीख – 03 ते 07 डिसेंबर 2024⤵️

📑 PDF जाहिरातयेथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटwww.aiasl.in

Selection Process For AIASL Walkin 2024
या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे.
उमेदवाराने मूळ प्रमाणपत्रांसह मुलाखतीला उपस्थित रहावे.
मुलाखतीची तारीख 03 ते 07 डिसेंबर 2024 आहे.
अंतिम निवड निव्वळ वैयक्तिक मुलाखतीतील कामगिरीवर आधारित असेल.
मुलाखतीस उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.