NTPC Bharti 2024 : नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन मध्ये नवीन भरती सुरू; पगार 30,000 मिळेल, जाहिरात वाचून त्वरित अर्ज करा..,
NTPC Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो, नॅशनल थर्मल पावर कार्पोरेशन लिमिटेड अंतर्गत “असिस्टंट ऑफिसर (Safety)” या पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या पदासाठी एकूण 50 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 डिसेंबर 2024 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा. या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक … Read more