Mahapareshan Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात तरुणांना नोकरीची संधी; पात्रता – 10वी+ITI पास, असा भरा फॉर्म..,

Maharashtra State Electricity Transmission Company limited Job

Mahapareshan Bharti 2024 : नमस्कार भावांनो, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड पुणे अंतर्गत 68 रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत.तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. 🤔 उमेदवारांसाठी सूचना :– भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली … Read more