Raigad DCC Bank Jobs : रायगड जिल्हा सहकारी बँकेत 200 “लिपिक” पदांसाठी भरती; पदवीधरांनो थेट लिंकद्वारे करा अर्ज..,

Raigad DCC Bank Jobs

Raigad District Central Co-Operative Bank Bharti 2024 :- नमस्कार लाडक्या भावांनो, सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत “लिपिक” पदांच्या 200 जागांवर भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. चला तर … Read more