Railway Naukri 2024 : भारतीय उत्तर रेल्वे अंतर्गत 10 वी पास उमेवारांना जॉबची संधी! येथे करा अर्ज..,

Railway Naukri 2024

RRC Northern Railway Application 2024 :- उत्तर रेल्वे अंतर्गत “शिकाऊ/Apprentice” पदांच्या एकूण 4096 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2024 आहे. या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या … Read more