RRB Technician Recruitment 2024 : भारतीय रेल्वेत ‘टेक्निशियन’ पदांच्या 14298 जागांसाठी भरती; जाहिरात व अर्ज लिंक इथे पहा

RRB Technician Recruitment 2024

RRB Technician Recruitment 2024 : Railway Recruitment Board (RRB) अंतर्गत “तंत्रज्ञ ग्रेड/टेक्निशियन III” पदांच्या एकूण 14,298 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 2 ऑक्टोबर 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑक्टोबर 2024 आहे. या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध … Read more