लाडकी बहीण योजना मोठी बातमी : लाडक्या बहिणींना योजनेचा सुधारित हप्ता कधी मिळणार? 1500 की 2100? भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी थेट सांगितलं – इथे आत्ताच पाहून घ्या.,

Ladki Bahin

sudhir mungantiwar gives big statement on ladki bahin yojana :- सर्वांना नमस्कार, राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महिलांनी मोठ्या प्रमाणात महायुतीला मतदान केल्याचं समोर आलंय. लोकसभेत पराभव झाल्यानंतर महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांच्या बँक खात्यात दरमहा 1500 रुपये जमा करण्याची तरतूद करण्यात आलीय. महायुतीला मिळालेल्या बहुमतात लाडकी बहीण … Read more