Union Bank of India Bharti : युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 500 जागांची भरती; पदवीधरांना नोकरीची संधी – असा करा अर्ज..!

Union Bank of India Bharti

Union Bank of India Recruitment 2024 :- सर्वांना नमस्कार, युनियन बँक ऑफ इंडियामध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. युनियन बँक ऑफ इंडियामध्ये ‘अप्रेंटिस’ (Apprentice) या 500 पदासाठी भरती सुरू आहे. अर्ज (Union Bank of India) प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 17 सप्टेंबर 2024 असणार आहे. इच्छुक उमेदवार खालील … Read more