Union Bank of India Recruitment 2024 :- सर्वांना नमस्कार, युनियन बँक ऑफ इंडियामध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. युनियन बँक ऑफ इंडियामध्ये ‘अप्रेंटिस’ (Apprentice) या 500 पदासाठी भरती सुरू आहे. अर्ज (Union Bank of India) प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 17 सप्टेंबर 2024 असणार आहे. इच्छुक उमेदवार खालील वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.
युनियन बँक ऑफ इंडिया वेळोवेळी सुधारित केल्याप्रमाणे शिकाऊ कायदा 1961 अंतर्गत शिकाऊ (Apprentice) उमेदवारांच्या सहभागासाठी (Union Bank of India Bharti) भारतीय नागरिकांकडून ऑनलाइन अर्ज आमंत्रित करत आहे.
यासाठी युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 500 जागांसाठी भरती (UBI Recruitment) आयोजित करण्यात आली आहे . भरतीसाठी अर्ज फी, रिक्त पदे, अर्ज कसा करायचा? याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत “प्रशिक्षणार्थी” पदांच्या एकूण 500 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. त्यात महाराष्ट्र साठी 56 जागा आहेत, अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2024 आहे.
या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी खाली दिलेली भरतीची माहिती व भरतीची अधिकृत PDF/ मूळ जाहिरात काळजीपूर्वक व शेवटपर्यंत वाचावी आणि अर्ज करावा.⤵️
भरती प्रकार व विभाग : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत “प्रशिक्षणार्थी” पदांच्या एकूण 500 रिक्त जागांची भरती ही एक सरकारी नोकरी आहे.
पदाचे नाव : अप्रेंटिस / “प्रशिक्षणार्थी”
पदसंख्या : एकूण 500 जागा
पदाचे नाव आणि तपशील : खालीलप्रमाणे सविस्तर माहिती दिलेली आहे.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1. | अप्रेंटिस | 500 |
एकूण जागा | 500 |
State Name | Total |
Maharashtra | 56 |
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून पदवीधर (15 वी पास)
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
वयाची अट : या भरतीसाठी वय हे 01 ऑगस्ट 2024 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
वेतनश्रेणी : पात्र उमेदवाराला Rs. 15,000/- दर महा वेतन मिळेल.
अर्ज फी : General/OBC: ₹800/- [SC/ST: ₹600/-, PWD:₹400/-]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 सप्टेंबर 2024 आहे
परीक्षा : उमेदवारांना नंतर कळविण्यात येईल.
जाहिरात (Union Bank of India Notification) : जाहिरात पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज (Apply Online Union Bank ): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :- इथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा.
How To Apply For Union Bank of India Bharti 2024
सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
अर्जदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2024 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.