Supreme Court of India Jobs : सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया अंतर्गत भरती सुरू; पगार 67,700 रुपये, पदवी पास असाल तर येथे करा अर्ज..,

Supreme Court of India Jobs 2024 :- नमस्कार मित्रांनो, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया (SCI) अंतर्गत “कोर्ट मास्टर (शॉर्टहँड), वरिष्ठ वैयक्तिक सहाय्यक, वैयक्तिक सहाय्यक” पदांच्या एकूण 107 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 04  डिसेंबर 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 डिसेंबर 2024 आहे.

या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.⤵️


● पदाचे नाव : कोर्ट मास्टर (शॉर्टहँड), वरिष्ठ वैयक्तिक सहाय्यक, वैयक्तिक सहाय्यक

● पद संख्या : एकूण 107 जागा

पदाचे नावपद संख्या 
कोर्ट मास्टर (शॉर्टहँड)31 पदे
वरिष्ठ वैयक्तिक सहाय्यक33 पदे
वैयक्तिक सहाय्यक43 पदे

● शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कोर्ट मास्टर (शॉर्टहँड)A Degree in Law of a recognized University in India
वरिष्ठ वैयक्तिक सहाय्यकDegree of a recognized University.
वैयक्तिक सहाय्यकDegree of a recognized University.

● वयोमर्यादा :

  • कोर्ट मास्टर (शॉर्टहँड) – 30 – 45  वर्षे
  • वरिष्ठ वैयक्तिक सहाय्यक, वैयक्तिक सहाय्यक- 18 – 30  वर्षे
📑Full AdvertisementRead PDF
 Online Application Link Apply online
  • ● अर्ज शुल्क : 
    • General/OBC candidates – 1000/-
    • SC/ST/Ex-Servicemen/PH candidate – 250/-

● वेतनमान : खालीलप्रमाणे

पदाचे नाव वेतनश्रेणी
कोर्ट मास्टर (शॉर्टहँड)Rs. 67,700/-
वरिष्ठ वैयक्तिक सहाय्यकRs. 47,600/-
वैयक्तिक सहाय्यकRs. 44,900/-

● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा

  1. अर्ज सुरू होण्याची तारीख – 04 डिसेंबर 2024
  2. अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 डिसेंबर 2024 
📑 PDF जाहिरातयेथे क्लिक करा
👉 ऑनलाईन अर्ज करायेथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटwww.sci.gov.in
Supreme Court of India Jobs

How To Apply For Supreme Court of India Application 2024

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज  04 डिसेंबर 2024 पासून सुरु होतील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख  25 डिसेंबर 2024  आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.