SBI SCO Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो, बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे.स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती सुरु आहे. ज्या तरुणांना सरकारी बँकेत नोकरी करायची आहे त्यांनी या नोकरीसाठी लवकरात लवकर अर्ज करावेत. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया..,
स्टेट बँक ऑफ इंडिया (SCO) अंतर्गत “डेप्युटी वीसी (आयटी आर्किटेक), असिस्टंट विसी, सिनियर स्पेशलिस्ट एक्झिक्युटिव्ह, असिस्टंट वाइस प्रेसिडंट” पदांची एकूण 58 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने आवश्यक कागदपत्रांसह करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2024 आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया (SCO) या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी खाली दिलेली भरतीची माहिती व भरतीची अधिकृत PDF/ मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि शेवटपर्यंत वाचून अर्ज करावा.⤵️
SBI SCO Bharti | भारतीय स्टेट बँकेत 58 जागांसाठी भरती
भरती प्रकार, श्रेणी आणि विभाग : मित्रांनो, ही एक सरकारी नोकरी आहे व केंद्र सरकारची नोकरी मिळवण्याची सौवर्ण संधी तुमच्याकडे आहे; स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत ही भरती राबवली जात आहे.
पदाचे नाव : डेप्युटी वाइस प्रेसिडेंट, असिस्टंट वाइस प्रेसिडेंट, सिनियर स्पेशल एक्झिक्युटिव – या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.
पद संख्या : सदर भरती अंतर्गत एकूण 58 रिक्त जागा भरल्या जातील.
पदाचे नाव & तपशील : खाली सविस्तर माहिती दिलेली आहे.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | डेप्युटी वाइस प्रेसिडेंट | 03 |
2 | असिस्टंट वाइस प्रेसिडेंट | 30 |
3 | सिनियर स्पेशल एक्झिक्युटिव | 25 |
एकूण | 58 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे ⤵️
पद क्रमांक 1 डेप्युटी वाइस प्रेसिडेंट : (i) B.E./ B.Tech (संगणक विज्ञान/ संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी/ माहिती तंत्रज्ञान/ सॉफ्टवेअर अभियांत्रिकी/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स अभियांत्रिकी) / MCA/ M.Tech/ MSc (संगणक विज्ञान/ माहिती तंत्रज्ञान ) / इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन्स अभियांत्रिकी) BCA/BBA (ii) 10 वर्षांचा अनुभव
पद क्रमांक 2 असिस्टंट वाइस प्रेसिडेंट : (i) B.E./ B.Tech (संगणक विज्ञान/ संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी/ माहिती तंत्रज्ञान/ सॉफ्टवेअर अभियांत्रिकी/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स अभियांत्रिकी) / MCA/ M.Tech/ MSc (संगणक विज्ञान/ माहिती तंत्रज्ञान ) / इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन्स अभियांत्रिकी) (ii) 08 वर्षांचा अनुभव
पद क्रमांक 3 सिनियर स्पेशल एक्झिक्युटिव : (i) B.E./ B.Tech (संगणक विज्ञान/ संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी/ माहिती तंत्रज्ञान/ सॉफ्टवेअर अभियांत्रिकी/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स अभियांत्रिकी) /MCA/M.Tech/ MSc (संगणक विज्ञान/ माहिती तंत्रज्ञान ) /इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन्स इंजिनिअरिंग) (ii) 06 वर्षांचा अनुभव
वयाची अट : नोकरी करण्यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे 31 ऑगस्ट 2024, 45 वर्ष असावे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1: 31 ते 45 वर्षे
पद क्र.2: 29 ते 42 वर्षे
पद क्र.3: 27 ते 40 वर्षे
नोकरी ठिकाण: नवी मुंबई
अर्ज फी : General/OBC: ₹750/- [SC/ST/PWD: फी नाही]
महत्त्वाच्या तारखा :
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 सप्टेंबर 2024 आहे
अर्ज पद्धती – ऑनलाईन
काही पदांसाठी सीटीसी 35 ते 45 लाख रुपये आहे. याबाबत सर्व माहिती वेबसाइटवर देण्यात आली आहे. या नोकरीसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा द्यावी लागणार आहे. उमेदवारांची निवड परिक्षेच्या आधारे केली जाणार आहे
जाहिरात (PDF) | Click Here |
Online अर्ज | Apply Online |
अधिकृत वेबसाईट | Click Here |
How To Apply For State Bank of India SCO Notification 2024
उमेदवारांना SBI वेबसाइट https://bank.sbi/careers किंवा https://www.sbi.co.in/careers वर उपलब्ध लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करायचे आहे.
तसेच उमेदवर खालील दिलेल्या लिंक वरून देखील थेट ऑनलाईन अर्ज करू शकतात.
ऑनलाइन नोंदणी पृष्ठावर नमूद केल्यानुसार उमेदवाराने त्याचा/ तिचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड केल्याशिवाय ऑनलाइन अर्जाची नोंदणी केली जाणार नाही.
उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांना विनंती केली जाते की त्यांनी पात्रतेच्या तारखेनुसार या पदासाठी पात्रता निकष पूर्ण केले आहेत याची खात्री करावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2024 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच अर्ज करावीत. भरतीची सर्व माहिती ही तुम्हाला अधिसूचनेवर वाचण्यास मिळेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही संधी आहे.