SBI SO Recruitment 2024 : भारतीय स्टेट बँक मध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय स्टेट बँक (State Bank of India) अंतर्गत 1511 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. (SBI Job) पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपदांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
SBI SO Jobs 2024 : उमेदवारांनी केवळ बँकेच्या खालील अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या लिंकद्वारे पोस्टसाठी (SBI SO Bharti) ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे आणि अर्जाच्या इतर कोणत्याही पद्धतीचा विचार केला जाणार नाही. अर्जाची हार्ड कॉपी आणि इतर कागदपत्रे या कार्यालयात पाठवण्याची गरज नाही.
उमेदवारांना त्यांच्या स्वतःच्या हितासाठी शेवटच्या तारखेपूर्वी ऑनलाइन अर्ज करण्याचा सल्ला देण्यात आला आहे आणि इंटरनेट किंवा वेबसाइट जॅममुळे डिस्कनेक्शन/अक्षमता/वेबसाइटवर लॉग इन करण्यात अयशस्वी होण्याची शक्यता टाळण्यासाठी शेवटच्या तारखेपर्यंत प्रतीक्षा करू नका.
या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.⤵️
● पद संख्या : एकूण 1511 जागा
● पदाचे नाव व पदनिहाय संख्या : खाली सविस्तर माहिती वाचा
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | डेप्युटी मॅनेजर (Systems) – Project Management & Delivery | 187 |
2 | डेप्युटी मॅनेजर (Systems) – Infra Support & Cloud Operations | 412 |
3 | डेप्युटी मॅनेजर (Systems) – Networking Operations | 80 |
4 | डेप्युटी मॅनेजर (Systems) – IT Architect | 27 |
5 | डेप्युटी मॅनेजर (Systems) – Information Security | 07 |
6 | असिस्टंट मॅनेजर (System) | 798 |
एकूण | 1511 |
● शैक्षणिक पात्रता SBI SO Jobs 2024 : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे ⤵️
1) डेप्युटी मॅनेजर (Systems) – Project Management & Delivery : (i) 50% गुणांसह B.Tech/ B.E./ M.Tech/ M.Sc (Computer Science/ Computer Science & Engineering/ Software Engineering/ Information Technology/ Electronics/ Electronics & Communications) / MCA (ii) 4 वर्षे अनुभव.
2) डेप्युटी मॅनेजर (Systems) – Infra Support & Cloud Operations — (i) 50% गुणांसह B.Tech/ B.E./ M.Tech/ M.Sc (Computer Science/ Computer Science & Engineering/ Software Engineering/ Information Technology/ Electronics/ Electronics & Communications) / MCA (ii) 04 वर्षे अनुभव.
3) डेप्युटी मॅनेजर (Systems) – Networking Operations — (i) 50% गुणांसह B.Tech/ B.E./ M.Tech/ M.Sc (Computer Science/ Computer Science & Engineering/ Software Engineering/ Information Technology/ Electronics/ Electronics & Communications) / MCA (ii) 4 वर्षे अनुभव.
4) डेप्युटी मॅनेजर (Systems) – IT Architect — (i) 50% गुणांसह B.Tech/ B.E./ M.Tech/ M.Sc (Computer Science/ Computer Science & Engineering/ Software Engineering/ Information Technology/ Electronics/ Electronics & Communications) / MCA (ii) 4 वर्षे अनुभव.
5) डेप्युटी मॅनेजर (Systems) – Information Security — (i) 60% गुणांसह B.E / B.Tech/ M.Tech. (Computer Science / Electronics & Communications / Information Technology/ Cybersecurity) किंवा MCA/ MSc (Computer Science)/ MSc (IT) (ii) 4 वर्षे अनुभव.
6) असिस्टंट मॅनेजर (System) — 50% गुणांसह B.Tech/ B.E./ M.Tech/ M.Sc (Computer Science/ Computer Science & Engineering/ Software Engineering/ Information Technology/ Electronics/ Electronics & Communications) / MCA.
● वयोमर्यादा : 30 जून 2024 रोजी, [SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]
पद क्र.1 ते 5 : 25 ते 35 वर्षें.
पद क्र.6 : 21 ते 30 वर्षें.
● अर्ज शुल्क : General/ EWS/ OBC : रु. 750/- [SC/ ST/ PWD : फी नाही]
● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 ऑक्टोबर 2024
जाहिरात (SBI SO Jobs 2024 Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज (Apply Online for SBI SO Bharti): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट : अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑक्टोबर 2024 आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
वरील SBI SO Jobs 2024 लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.