Governemnt Scheme For Women 2024 : सर्वांना नमस्कार, केंद्र सरकारसोबतच राज्य सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना ते सुकन्या समृद्धी योजनेत महिलांना आर्थिक मदत केली जाते.
केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. यातील अनेक योजना या महिलांसाठी राबवल्या गेल्या आहेत. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी या योजना राबवण्यात आल्या आहेत. प्रत्येक राज्याने महिलांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या आहेत. या योजनांअंतर्गत महिलांना दर महिन्याला पैसे मिळतात. तसेच गुंतवणूकीवर कर सूटदेखील मिळते.
महिलांसाठी पोस्ट ऑफिसच्यादेखील अनेक योजना आहेत. या योजनांमुळे महिलांना चांगला फायदा होतो. यामध्ये महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना ते सुकन्या समृद्धी योजना याद्वारे महिलांना आर्थिक मदत केली जाते.
1) महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana)
महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना महिलांसाठी राबवण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळतात. या योजनेचा पुढचा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. या योजनेअंतर्गत २१ ते ६५ वर्षांच्या महिला अर्ज करु शकतात. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपये आहे त्याच कुटुंबातील महिला या योजनेत अर्ज करु शकतात.
🔔 लाडकी बहीण योजना डिसेंबर स्टेटस : महिलांनो, असं तपासा तुमच स्टेटस; मोबाइल नंबर टाकून लगेच चेक करा..,
👇👇👇👇👇
2) सुभद्रा योजना (Subhadra Yojana)
ओडिशा सरकारने महिलांसाठी सुभद्रा योजना राबवण्यात आला आहे. या योजनेत लाभार्थ्यांना १० हजार रुपये मिळतात. पाच वर्षांसाठी ही योजना राबवण्यात आली आहे. महिलांना पाच वर्षांसाठी ५० हजार रुपये मिळणार आहे. २१ ते ६० वयोगटातील महिला या योजनेत अर्ज करु शकतात.
👇👇👇👇👇
3) महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट (Mahila Sanman Saving Certificate)
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारच्या अनेक योजना असतात. सरकारच्या अनेक योजनांमध्ये महिलांना भरघोस परतावा मिळत आहे. या योजनांच्या माध्यमातून महिला स्वतः च्या पायावर उभे राहतात. सरकारने महिलांसाठी महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (Mahila Sanman Saving Certificate) ही योजना सुरु केली आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला भरघोस परतावा मिळेल.
महिला सेविंग सर्टिफिकेट योजना २०२३ साली सुरु करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत महिलांना चांगले व्याज मिळते. फक्त २ वर्षांसाठी ही योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेत महिलांना ७.५ टक्के व्याजदर मिळणार आहे. देशातील कोणतीही महिला या योजनेत अर्ज करु शकतात.
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेअंतर्गत २ वर्षांसाठी २ लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास तुम्हाला मॅच्युरिटीनंतर २.३२ लाख रुपये मिळतील. ही योजना एफडीप्रमाणेच काम करते. तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन या योजनेत खाते उघडू शतचाचय तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडण्यासाठी फॉर्म सबमिट करा. यासाठी तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, चेकसोबत पे इन स्लिप द्यावी लागेल. देशातील अनेक बँकामध्येही तुम्ही महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेसाठी फॉर्म भरु शकतात.
योजनेत खात कसं उघडायचं? – महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेत तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये, कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा या बँकामध्ये खाते उघडू शकता. हे खाते उघडण्यासाठी फॉर्म 1 भरावा लागेल. या योजनेत खाते उघडण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, केवायसी कागदपत्रे आणि पासपोर्ट फोटो आवश्यक आहे.
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र खाते उघडण्यासाठी लागणारा फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी :- येथे क्लिक करा
3) सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samruddhi Yojana)
सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला ८.२ टक्के व्याजदर दिले जाते. या योजनेत १० वर्षांपेक्षा कमी वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. कमीत कमी २५० रुपये तर जास्तीत जास्त १,५०,००० रुपये गुंतवणूक करु शकतात. या योजनेत मुलींना २१ वर्षानंतर गुंतवलेले पैसे मिळणार आहेत.
सर्वप्रथम तुम्हाला पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जावे लागेल. ज्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही खाते उघडले आहे त्या ठिकाणी जाऊन खाते ट्रान्सफर करु शकतात. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम बँक किंवा पोस्ट ऑफिसद्वारे ट्रान्सफर फॉर्म भरावा. त्यानंतर त्या फॉर्मवर तुमचे आजी आजोबा आणि आईवडीलांची सही घ्या. यानंतर तुम्हाला आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागतील. कागदपत्रे जमा केल्यानंतर तुमच्या फॉर्मचे व्हेरिफिकेशन केले जाईल. त्यानंतर तुम्हाला खाते ट्रान्सफर केल्यानंतर माहिती दिली जाईल.
📑 सुकन्या समृद्धी योजनेच्या सविस्तर माहितीसाठी आणि अचूक अर्ज पद्धती , अर्ज, नमूना, कागदपत्रे सर्व माहिती वाचून लाभ घेण्यासाठी :- येथे क्लिक करा
5) प्रधानमंत्री मातृत्व योजनेत सरकार गरोदर महिलांना आर्थिक मदत करते.
सरकार नेहमीच नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत असतात. भारत सरकारच्या महिलांसाठी वेगवेगळ्या योजना आहेत. सरकारने महिलांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या आहेत. यातीलच एक योजना म्हणजे प्रधानमंत्री मातृत्व योजना. प्रधानमंत्री मातृत्व योजनेत सरकार गरोदर महिलांना आर्थिक मदत करते.
प्रधानमंत्री मातृत्व योजनेअंतर्गत गरोदर महिलांना सरकार ६ हजार रुपयांची आर्थिक मदत करते. गर्भवती महिलांची योग्य पद्धतीने काळजी न घेतल्याने त्यांचे होणारे बाळ कुपोषित राहतात. त्यांना अनेक आजार होऊ शकतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची योग्य पद्धतीने काळजी घेण्यासाठी ही आर्थिक मदत करण्यात येत आहे. गर्भवती महिला आणि त्यांच्या बाळांना सृदृढ आणि चांगले पोषण मिळावे, यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे.
भारत सरकारने १ जानेवारी २०१७ रोजी या योजनेची सुरुवात केली आहे. पीएम मातृत्व वंदना योजनेचा लाभ घेण्यासाठी गरोदर महिलेचे वय १९ पेक्षा जास्त असावे. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
पीएम मातृत्व वंदना योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना तीन हप्त्यांमध्ये ६ हजार रुपये दिले जातात. यात पहिल्या टप्प्यात १ हजार रुपये दिले जातात. त्यानंतर दोन टप्प्यांमध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये दिले जातात. त्यानंतर महिलांना हॉस्पिटलतर्फे दिले जातात.
📑 या योजनेत पैसे महिलांच्या बँक अकाउंटला जमा होतात. याबाबत अधिक माहिती https://web.umang.gov.in/landing/department/pmmvy.html या वेबसाइटवर देण्यात आली आहे.
📑 पीएम मातृत्व वंदना योजनेचा लाभ घेण्यासाठी व अधिक सविस्तर माहितीसाठी :- येथे क्लिक करा
टीप प्रधानमंत्री मातृत्व योजना :- किंवाच तुम्हाला ऑनलाइन क्षेत्रात काही गोष्टी समजत नसतील तर तुम्ही तुमच्या गावातील अंगणवाडी सेविका किंवाच सरकारी दवाखान्यातील परिचारिका यांच्याकडे संपर्क साधून अर्ज करू शकता
🔔 लाडकी बहीण योजना स्टेटस : महिलांनो, डिसेंबर महिन्याचे पैसे कधी येणार? असं तपासा तुमच स्टेटस; मोबाइल नंबर टाकून लगेच चेक करा..,
📢 ही माहिती तर नक्की वाचा :- खुशखबर..! डिसेंबरमध्ये तुमच्या खात्यात 6100 रुपये येणार; लाडकी बहीण ते पीएम किसानसह कोणत्या योजनांचा लाभ मिळणार? – इथे आत्ताच पहा..,
📢 ही माहिती पण नक्की वाचा :- लाडकी बहिण योजना सरकारचा मोठा निर्णय : आत्ता 2100 रुपये मिळणार, पण सगळ्यांच का? योजनेच्या अटीमध्ये होऊ शकतो बदल, इथे पहा तुम्हाला मिळेल का पैसे..,
📢 ही माहिती वाचा :- लाडकी बहीण योजना अपात्रात यादी जाहीर : या महिलांच्या खात्यात जमा झालेले पैसे सरकार परत घेणार; इथे लगेच अर्जाची स्थिती पहा, नाहीतर….,
📢 ही माहिती वाचा :- लाडकी बहीण योजना मोठी बातमी : लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे कधी मिळणार? 1500 की 2100? मुनगंटीवारांनी थेट सांगितलं – इथे आत्ताच पाहून घ्या.,