१० वी पाससाठी सरकारी नोकरी : दक्षिण पूर्व रेल्वेत 1785 जागांसाठी मेगा भरती सुरू; जाहिरात व अर्जाची लिंक इथे पहा, लगेच करा नोंदणी..,
Apply Online for South Eastern Railway Bharti 2024 :- नमस्कार मित्रांनो, दक्षिण पूर्व रेल्वे मध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दक्षिण पूर्व रेल्वे मध्ये अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदासाठी 1785 जागांसाठी 2024 मध्ये भरती सुरू आहे. दक्षिण पूर्व रेल्वे भरतीची (South Eastern Railway) अर्ज प्रक्रिया सुरू आहे, तरी इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. … Read more