Mumbai University Jobs : मुंबई विद्यापीठ अंतर्गत नोकरीची संधी; पगार – 45,000 रुपये, मुलाखत द्या नोकरी मिळवा, इथे वाचा जाहिरात..,

Mumbai University Jobs

Mumbai University Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो, मुंबई विद्यापीठ (Mumbai University) अंतर्गत जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.  ● पदाचे नाव : सहाय्यक प्राध्यापक / “Assistant Professor” ●पद संख्या : पदसंख्या निश्चित नाही ● नोकरीचे ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र) ● वेतनमान : … Read more