महाराष्ट्र वन विभाग भरती : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प अंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर व इतर पदांची भरती; जाहिरात वाचून असा करा अर्ज..,

Tadoba Tiger Reserve Chandrapur Bharti 2024 :- नमस्कार मित्रांनो, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, चंद्रपूर अंतर्गत “संशोधन जीवशास्त्रज्ञ” पदाची 02 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज  ऑफलाईन/ दुरध्वनी/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2024 आहे.

🤔 उमेदवारांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा वाचा.

या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.⤵️


● पदाचे नाव : संशोधन जीवशास्त्रज्ञ / “Research Biologist”

● पद संख्या : एकूण 02 जागा.

● शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (मित्रांनो, सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी तुम्ही खाली दिलेली भरतीची मूळ अधिकृत PDF/जाहिरात वाचावी.)⤵️

📚 शैक्षणिक पात्रता PDF पाहण्यासाठी :- येथे क्लिक करावे

● नोकरी ठिकाण – चंद्रपूर (महाराष्ट्र)

● अर्ज शुल्क : फी नाही

● वयोमर्यादा : किमान 18 ते कमाल 62 वर्षे.

 वेतनमान : निश्चित केलेल्या वेतनमानानुसार

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन/ दुरध्वनी/ऑनलाईन (ई-मेल)

● दुरध्वनी क्र – 07172-255980

📑 PDF जाहिरातयेथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटmahaforest.gov.in

उमेदवारांचे आवेदन अर्ज उपसंचालक (कोअर), ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, रामबाग वन वसाहत परिसर, मुल रोड, चंद्रपूर- 442401 (महाराष्ट्र), दुरध्वनी क्रमांक 07172-255980 या पत्त्यावर प्रत्यक्ष स्विकारण्यात येईल किंवा उमेदवारांना या कार्यालयाचे ईमेल आयडी (ddcoretatr@gmail.com / dycftadobacore@mahaforest.gov.in वर सुध्दा अर्ज करता येईल.

● अर्ज पाठविण्याचा पत्ता –  उपसंचालक (कोअर), ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, रामबाग वन वसाहत परिसर, मुल रोड, चंद्रपूर- 442401 (महाराष्ट्र),

● अर्ज करण्याची शेवटची तारीख :  30 डिसेंबर 2024

📑 PDF जाहिरातयेथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटmahaforest.gov.in
महाराष्ट्र वन विभाग भरती

How To Apply For Tadoba Tiger Reserve Chandrapur Application 2024

  • महाराष्ट्र वन विभाग भरती वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
  • अर्जासोबत संबंधित कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
  • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.