Mumbai University Jobs : मुंबई विद्यापीठ अंतर्गत नोकरीची संधी; पगार – 45,000 रुपये, मुलाखत द्या नोकरी मिळवा, इथे वाचा जाहिरात..,

Mumbai University Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो, मुंबई विद्यापीठ (Mumbai University) अंतर्गत जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. 

● पदाचे नाव : सहाय्यक प्राध्यापक / “Assistant Professor”

●पद संख्या : पदसंख्या निश्चित नाही

● नोकरीचे ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

● वेतनमान : 35000 ते 45000 रूपये

● निवड प्रक्रिया : मुलाखत

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 डिसेंबर 2024

● अर्ज पाठवण्याचा पत्ता : डॉ. शंकर दयाळ शरण भवन, सेंटर फॉर डिस्टन्स अँड ऑनलाइन lrducation (fbnnerly IDOL), मुंबई विद्यापीठ, विद्यानगरी, कलिना, सांताक्रूझ (लास्ट), मुर्नबाई – 400 098

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
Mumbai University Jobs

Selection Process For Mumbai University Job 2024

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  • उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
  • मुलाखतीची तारीख 30 डिसेंबर 2024 आहे.
  • वॉक-इन-इंटरव्ह्यूमध्ये उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.