Mahavitaran Nashik Jobs 2025 : नाशिक महावितरण विभागात 286 जागांसाठी भरती; पात्रता 10वी+ITI, येथे वाचा जाहिरात..,
Mahavitaran Nashik Recruitment 2025 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण), नाशिक अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. उमेदवारांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती … Read more